सरकारी जॉब्स संबंधित माहिती व नोटिफिकेशन मराठी भाषेत उपलब्ध असतील.
लघु उद्योगांच्या संबंधित माहिती.
छोट्या व्यवसायांच्या संबंधित माहिती.
मराठी भाषेत सुविचार, लघुकथा, मराठी सणांची संपूर्ण माहिती.
विविध व्यवसायांना मिळणाऱ्या सरकारी कर्जा संबंधित माहिती,
मोटिवेशनल सुविचार | Web Stories , सामान्य ज्ञान, याशिवाय आजचा इतिहास,
आपल्या योजना मुख्य उद्देश आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची संपूर्ण माहिती तसेच सरकारी नोकऱ्यां संबंधित माहिती राज्याच्या नागरीकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियमितपणे लेख प्रकाशित करणे. आमचा हा ब्लॉग सुरु करण्याचा उद्देश म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत नियमितपणे माहिती पोहोचविणे. मित्रांनो आपल्या योजना विविध विषयांवरील माहिती एकत्रित करून आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम करणार आहे, यासाठी आपला सहयोग मिळणे आवश्यक आहे.