Techology

Best Budget Mic Under 1000..!

Best Budget Mic Under 1000..!

Best Budget Mic Under 1000..! You tube ची सुरवात करणार्यांसाठी बेस्ट बजेट माईक | Best Budget Mic or Beginners

Best Budget Mic Under 1000..! नमस्कार मित्रांनो आपण आपल्या योजना या पोर्टल वर नेहमी वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्वाची माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असतो. आज आपण अशीच महत्वाची माहिती आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे.

आपण जर नवीन you tuber किंवा Instagram influencer, असाल तर हा व्हिडीओ आपल्याकरिता नक्कीच महत्वाचा आहे. मित्रांनो नुकतीच youtube ने आपल्या policy मध्ये एक बदल केला आहे. एक हजार सबस्क्रायबर ऐवजी पाचशे सबस्क्रायबरची अट आणि ४००० तास watchtime ऐवजी ३००० तासांची policy आता सुरु झालेली आहे.   youtube  असे का करेल याचा आपण जरा बारकाईने विचार केला तर, आपल्याला लक्ष्यात येईल कि, youtuberसाठी ही एक चांगली संधी आहे. youtube ने आपल्याला एक चांगली संधी दिलेली असतांना आपण याचा फायदा घेतलाच पहिजे.  ३००० तासांचा watchtime आणि ५०० सबस्क्रायबर ही policy झाल्यानंतर हे नक्कीच आहे कि,  आता स्पर्धा वाढणार आहे. मग अशा स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्याला आपला व्हिडीओ रेकॉर्ड करतांना ज्या टेक्निकल गोष्टी म्हणजेच रेकॉर्डिंग कॅमेरा, माईक, लाईट्स किंवा अजून काही. या बाबींचा विचार करणे गरजेचे आहे.

Best Budget Mic Under 1000..! आजच्या या लेखात आपण याच विषयी माहिती घेणार आहोत. आज या लेखात आपण बेस्ट बजेट माईक Best Budget Mic Under 1000..! बघणार आहोत.ज्यामुळे आपल्या व्हिडीओचा आवाज आणखी चांगल्या क्वालिटीचा येणार आहे. साहजिकच यामुळे तुमच्या प्रेक्षकांना याचा फायदाच होणार आहे.

Best Budget Mic Under 1000..! आपला बेस्ट बजेट माईक पाहणार आहोत  तो म्हणजे  Boya By M1

या माईक ची सर्वात मोठे वैशिट्य म्हणजे हा माईक आपल्या बजेट मध्ये आपल्याला मिळतो, गौरव चौधरी (TECHNICAL GURUJI), Gaurav Chaudhari सारखे मोठे youtuber हा माईक वापरतांना त्यांच्या व्हिडीओ मध्ये दिसतात. या माईकची वैशिष्ट म्हणजे हा माईक Omni Directional आहे. म्हणजेच माईकच्या चारही बाजूनी तुम्ही उभे राहून Voice रेकॉर्ड केला तरी , आवाजावर त्याच्या परिणाम होणार नाही. त्याच बरोबर हा माईक तुम्ही कोणत्याही म्हणजेच कॅमेरा, मोबाईल फोन, किंवा कॉम्पुटर यांना सहज कनेक्ट करू शकता. कॅमेऱ्याला कनेक्ट करतांना तुम्हाला यात एक कॅमेरा मोड आणि smartphone कनेक्ट करतांना smartphon मोड असे दोन्ही मोड दिलेले आहेत.

वैशिष्ट्ये :

१.     बिल्ड क्वालिटीचा विचार केला तर उत्तम.

२.     सोबत २० फुट वायर तुम्हाला मिळेल. ( वैयक्तिक विचार केला तर इतकी मोठी वायर आपण वापरणार नाही, मात्र काही युजर्स चा विचार केला, जे आपल्या कॅमेऱ्यात व्हिडीओ रेकॉर्ड करतात त्यांच्यासाठी हे फायद्याचे आहे.

३.     यात तुम्हाला universal ३.५mm Jack मिळणार असल्याने कोणत्याही डिव्हाईस सोबत हा सहज कनेक्ट करू शकतो.

४.    वापरण्याच्या दृष्टीने अगदी सोपा आहे. यासाठी Sound Card किंवा बाहेरच्या वेगळ्या डिव्हाईस ची तुम्हाला गरज पडणार नाही.

५.    माईक सोबत एक सहज वापरता येईल असं पाउच मिळणार आहे ज्यात २० फुट वायर सहज बसेल.

youtube  वर सुरवात करतांना बजेट चा विचार आपल्याला प्रत्येकाला असतो आणि त्याचा विचार करून आपण या कामासाठी लागणाऱ्या वस्तू विकत घेत असतो.  याचाच विचार करून आपल्यासाठीहीमाहिती आपल्या योजना या पोर्टल वर आम्ही टाकत असतो.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button