Techology

Chat GPT म्हणजे काय ? | What is Chat GPT In Marathi


Chat GPT हे तुम्ही ऐकलच असेल , चला तर मग आज बघूया त्याबद्दल प्राथमिक माहिती.


मराठी वाचकांसाठी अत्यंत सोप्या भाषेतील माहिती

इंटरनेट आणी टेक्नोलॉजी च्या या काळात खूप अविष्कार होत आहेत. आणि यापुढेही ते होत राहतील. याचप्रकारे ३० नोव्हेंबर २०२२ रोजी असाच एक आविष्कार या क्षेत्रात झाला ज्याच नाव आहे ChatGPT. ChatGPT ची चर्चा खूप वेगाने पसरत आहे. ChatGPT बद्दल माहिती मिळविण्यासाठी सर्वलोक उत्सुक आहेत म्हणुनच आपल्या मरठी वाच्कानाठी आम्ही Chat GPT बद्दल मराठीत माहिती घेऊन आलेलो आहोत | ChatGPT information in Marathi. ChatGPT बद्दल असे हटले जात आहे कि, हे गुगल सर्चला एक चांगला पर्याय ठरू शकते.माहितीच्या आधारवर ChatGPT. असा एक platorm आहे कि, ज्यात तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ही लेखी स्वरुपात तुमच्या समोर सादर केली जातात.परंतु ChatGPT यापेक्षाही advnced कसे होईल यासाठी त्यांच्या निर्मात्यांचा प्रयत्न सुरु  टर आहेच पण ही अडव्हांस टेक्नोलॉजी लोकांपर्यंत लवकरात लवकर कशी पोहोचेल यासंबंधीचे सर्व काम सुरु आहे. सोशल मिडीयाच्या या युगात ज्यांनी ChatGPT चा उपयोग केला आहे त्यांनी ChatGPT बद्दल सकारात्मकता दर्शविली आहे.  चला टर मग बघूया ChatGPT चे फायदे.


ChatGPT म्हणजे काय ?

“ChatGPT आणि त्त्याचा फुल फॉर्म”

ChatGPT एक मोठ्या प्रमाणावर असलेला  text Data set आहे.  Chat GPT चा फुल फॉर्म “चाट जनरेटिव्ह प्रिंटेड ट्रान्सस्फोर्मर” (Generative Pre – Trained Transformer) आहे. AI म्हणजेच अर्टीफीशियल इंटलीजेंस पासून ChatGPT ची निर्मिती केलेली आहे . अर्टीफीशियल इंटलीजेंस | (AI ) एक प्रकारचा चाट बॉट आहे. Google प्रमाणेच ChatGPT एक Search Engine आहे . प्राप्त झालेल्या माहितीनुसार ChatGPT ला तुम्ही सोप्या भाषेत प्रश्न विचारू शकता, ज्याचे उत्तर लेखी स्वरुपात तुम्हाला मिळेल. ३० नोव्हेंबर २०२२ मध्ये ChatGPT सुरु करण्यात आलं होत . पण, फक्त इंग्रजी भाषेत याचा उपयोग करण्यासाठी हे अंतराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध आहे. इतर भाषांमध्येही Chat GPT लवकरच सुरु होणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, तुम्ही विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ChatGPT त्याचे विस्तृत उत्तर तुमच्या समोर सादर करतो. म्हणून सर्व ChatGPT च्या इतर भाषांमध्ये उपलब्ध होण्यासाठी वाट पाहत आहेत. ChatGPT अत्यंत कमी कालावधीत 2 मिलियन युजर्स पर्यंत पोहोचले आहे.


ChatGPT कसे काम करते ?

“Public Data मधून तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे “

अधिकाधिक website वर ChatGPT कसे काम करते याची विअस्तरीत माहिती दिली गेलेली आहे . ChatGPT ला अधिकाधिक सशक्त करण्यासाठी public data चा वापर केला जातो. डेव्हलपर च्या माध्यमातून हे सर्व काम केले जाते. याच  public data मधून तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे ChatGPT मध्ये शोधली जातात. आणि त्यानंतर योग्य भाषेत ही उत्तरे तुमच्या स्क्रीन वर दाखवली जातात. तसेच यातील चांगली गोष्ट म्हणजे ChatGPT कडून मिळालेल्या उत्तरातून तुम्ही संतुष्ट आहे का? हे सांगण्याचा ऑप्शन सुद्धा युजरला मिळतो. तुम्ही जर उत्तरातून संतुष्ट नसाल तर वारंवार, ते उत्तर ChatGPT अपडेट करीत राहतो.


ChatGPT चे वैशिष्ट्ये ?

ChatGPT च्या माध्यमातून निबंध, बायोग्राफी, (Essay Writing).

  • ChatGPT चे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ChatGPT विस्तारित स्वरुपात आर्टिकल फॉर्म मध्ये तुमच्या समोर ठेवते.
  • अधिक माहितीपूर्ण आणि विस्तारित कन्टेन्ट लिहिण्यासाठी ChatGPT चा चांगला उपयोग होऊ शकतो.
  • ChatGPT  चा वापर करून तुम्ही निबंध, बायोग्राफी, (Essay Writing) अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही विस्तारितपणे लिहू शकता.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे ChatGPT वर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला त्वरित | Real Time मिळतात, यासाठी आपल्याला जास्त वाट बघावी लागत नाही.
  • ChatGPT द्वारे मिळणाऱ्या सुविधा ह्या मोट आहेत यासाठी युझरला कोणतेही पैसे मोजण्याची गरज नाही.
  • येत्या काळात युजर्स वेगवेगळ्या भाषेत याचा वापर करेल .

ChatGPT आणि गुगल

“Google ChatGPT ला पर्याय होऊ शकतो ?

जर तुम्ही संपूर्ण लेख वाचलाच असेल टर तुम्हाला असे वाटणे साहजिकच आहे कि, आता google ChatGPT ला पर्याय होऊ शकतो आणि या स्पर्धेत ChatGPT पुढे जाऊ शकते मात्र असे नाही. कारण वर्तमान काळाबद्दल ChatGPT जवळअगदी कमी माहिती आहे, तसेच त्याबद्दल इतर पर्यायही उपलब्ध नाहीत . ChatGPT  एक OpenAI  द्वारा तयार केलेला शक्तिशाली भाषा मॉडेल आहे. गुगलशी स्पर्धा करण्यासाठी याची निर्मिती केलेली नाही. googleआणि ChatGPT दोघेही वेगवेगळ्या उद्द्येशांसाठी तयार केले गेलेले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात याचा वापर करता येऊ शकते. सामान्य माहिती मिळविण्यासाठी साठी गुगल मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येते. मात्र  ChatGPT एक चाट बॉट  आहे ज्याचा वापर एका Virtual Assistance सारखा केला जातो. ChatGPTद्वारे आपल्याला तेवढीच उत्तरे मिळू शकतात जेवढी देण्यासाठी त्याला तयार केलेले आहे .याउलट google जवळ अशा जगभरातील  असंख्य वेबसाईट चा डेटाबेस तर आहेच मात्र टी महिती ऑडीओ, व्हिडीओ, फोटो तसेच शब्दांच्या स्वरुपात आहे.


ChatGPT चा वापर कसा करणार ?

“Google, Microsoft, किंवा Apple अकाऊंट ?

ChatGPT चा वापर करण्यासाठी  तुम्हाला ChatGPT च्या ऑफिशियल वेबसाईट  ला भेटद्यावी लागणार आहे .त्यासाठी तुम्ही google मध्ये ChatGPT टाईप करा. त्यानंतर तुमच्या कडे असलेल्या google, microsoft, किंवा apple अकाऊंटच्या माध्यमातून तुम्ही ChatGPT मध्ये login करू शकता. https://chat.openai.com/किंवा या लिंक वर क्लिक करून तुम्ही ChatGPT च्या होमपेज वर जाऊ शकता.

  • आता आपल्यासमोर ChatGPT चे होमपेज आले असेल.
  • होमपेज वर तुम्हाला login आणि sign up असे दोन प्रकारचे ऑप्शन दिसून येतील.
  • यातून तुम्हाला sign up हा ऑप्शन निवडायचा आहे .
  • या नंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • या पेजवर Google, Microsoft, किंवा Apple यापैकी कोणत्याही एका  अकाऊंटचा वापर करून तुम्ही ChatGPT चे अकौंट तयार करू शकता.
  • तुमचा Email Address नमूद करून ओन्तिनुए ऑप्शन वर क्लिक करा .
  • यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल.
  • यानंतर तो OTP Verify च्या ऑप्शन वर क्लिक करा .
  • फोन नंबर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ChatGPT वापरण्यासाठी तुम्ही तयार आहात.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button