Techology

ब्लॉग कसा लिहावा | Blog Kasa Lihava

ब्लॉग कसा तयार करावा | ब्लॉगिंग लेखन मराठी | मराठी ब्लॉग कसा लिहावा ? | ब्लॉगिंग कसे सुरु करे ? | ब्लॉगिंग फायदेशीर आहे का? | blog meaning in marathi

ब्लॉग कसा तयार करावा

ब्लॉग कसा लिहावा | Blog Kasa Lihava : नमस्कार मित्रांनो “आपल्या योजना” या पोर्टलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण ब्लॉग कसा तयार करावा ?, ब्लॉग कसा लिहावा ?, ब्लॉग कसा बनवावा?, blogging in marathi, ब्लॉग रायटिंग म्हणजे काय?, ब्लॉग लेखनाचा काय फायदा आहे? याबद्दल विस्तृत माहिती घेणार आहोत. सर्वात अगोदर ब्लॉग म्हणजे काय ?, ब्लॉग लेखन म्हणजे काय? हे आपण समजून घेणार.

ब्लॉग म्हणजे काय ? | Blog Mhanje Kay ?

ब्लॉग कसा लिहावा | Blog Kasa Lihava हे आपण बघितले आता ,मित्रांनो ब्लॉग म्हणजे काय ? टर, ब्लॉग म्हणजेच वेबसाईट. वेबसाईटलाच ब्लॉग असे म्हटले जाते. यावर आपल्याला ज्या विषयाबद्दल ज्ञान आहे, त्याबद्दल सर्व माहिती ब्लॉगवर इतरांसोबत शेअर करू शकतो.

उदाहरणार्थ: ब्लॉग कसा तयार करावा.? मी लिहिलेला हा ब्लॉग आता तुम्ही वाचत आहात याच्यातून तुम्हाला ज्ञान मिळणार आहे. त्या ज्ञानातून तुम्ही स्वतः प्रयत्न केल्यावर ब्लॉग लिहायला सुरुवात करू शकाल. तर, मित्रांनो आज आपण ब्लॉग लिहिण्याची प्रोसेस जाणून घेणार आहोत. मराठीत ब्लॉग लिहिताना (How to Write Blog In Marathi Language) सर्वप्रथम कोणत्या विषयी विस्तृतपणे माहिती लिहू शकतो याची आपल्याला जाणीव असणे गरजेचे आहे.

हे माहिती झाले तर,आपण आपल्या ब्लॉगचा विषय निश्चित करू शकतो यालाच NICH (निश) असं म्हटले जाते. तुमच्या ब्लॉगचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो सहज लिहू शकता येणारा, असा विषय आपण निवडला तर सुरुवातीच्या काळात आपल्याला ब्लॉग लिहिण्यासाठी खूप मदत होणार आहे.

यासाठी आपण सतत इंटरनेटवर रिसर्च करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपण त्याचा वापर ब्लॉग लिहिताना करू शकतो. तर सर्वात अगोदर आपण आपला विषय ठरवून ब्लॉग लिहिण्यास सुरुवात करू शकता. ब्लॉग लिहिताना कोणत्याही विषयाचे बंधन न ठेवताही तुम्ही ब्लॉग लिहू शकता. त्यामुळे NICH (निश)  हा विषय आपल्यासाठी बंधनकारक नाही. ब्लॉग लेखन ही संकल्पना सविस्तर लिहा या विषयावरही तुम्ही चांगला ब्लॉग

मात्र जर, आपण एका विशिष्ट विषयाला धरून ब्लॉग लिहीत असाल तर, ते नेहमी योग्यच. अशा काही विषयांची यादी मी आपल्यासमोर सांगत आहे यात प्रामुख्याने

  • आर्थिक विषय | Finance
  • आरोग्यविषयक | Health Blog ,
  • ब्लॉगिंग कशी करावी ? | How To Start Blogging ?
  • निसर्ग विषयक | Blog Of Nature
  • इतिहास विषयक | Blog About History
  • संगीत विषयक | Blog About Music
  • क्रीडा विषयक | Blog About Sports
  • शेती विषयक | Blog About Farming
  • मनोरंजन विषयक | Entertainment Blog

ब्लॉगिंग प्लाटफॉर्म | Blogging Platform

ब्लॉग कसा तयार करावा  |blog meaning in marathi

ब्लॉग कसा लिहावा | Blog Kasa Lihava याचा अभ्यास करतांना ब्लॉगिंगसाठी कोणता प्लॅटफॉर्म वापरण्यास सोपा होईल असा प्लॅटफॉर्म वापरणे गरजेचे असते.आपण जर नवीन ब्लॉगर Blogger आहे, त्यामुळे आपण यावर पैसे जास्त इन्वेस्ट न करता ब्लॉगर किंवा वर्डप्रेस यासारखे free प्लॅटफॉर्म आपण युज करू शकतो.

वर्डप्रेस हा वापरण्यासाठी अतिशय युजर फ्रेंडली तसेच वापरण्यासाठी मोफत असल्याने जास्तीत जास्त ब्लॉगर्स हा प्लॅटफॉर्म वापरत आहेत. महत्त्वाचे म्हणजे वर्डप्रेस मध्ये असंख्य असे प्लगीन्स व थीम्स उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून आपण आपली वेबसाईट अधिक आकर्षक करू शकतो.

यासाठी तुम्हाला कोणत्याही डेव्हलपरची गरज भासणार नाही. तसेच नवनवीन सुविधांसाठी वर्डप्रेस वेगवेगळे प्लगिन्स आपल्यासमोर आणत आहे. ज्यामुळे, आपले ब्लॉगिंग चे काम सुलभ होत आहे. वर्डप्रेस प्रमाणेच विक्स (Wix) अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरही आपण वेबसाईट तयार करू शकतो मात्र हे प्लॅटफॉर्म फ्री उपलब्ध नाहीत यासाठी महिन्याला तुम्हाला एक विशिष्ट रक्कम द्यावी लागते.

डोमेन नेम | Domain Name

ब्लॉग कसा तयार करावा

डोमेन नेम म्हणजेच आपल्या वेबसाईटच नाव किंवा आपल्या वेबसाईटचा पत्ता. डोमेन नेम निवडताना ते आपल्या NiCH ची संबंधित असेल तर, आपल्याला ते सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करताना फायद्याचे ठरते.

उदाहरणार्थ : आपण शासकीय योजनांसाठी ब्लॉग तयार करत असणार तर आपल्या ब्लॉगचे नावात योजना हा शब्द आल्यास त्याचा फायदा SEO करतांना तुम्हाला होणार आहे. आपल्या ब्लॉग चे नाव जास्त मोठे असू नये. लक्षात राहण्यासारखे नाव असावे. जेणेकरून ब्रॅण्डिंग करताना हे नाव इतरांच्या सहज लक्षात राहील.

डोमेन नेम खरेदी करताना एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी डोमेन नेम आणि होस्टिंग हे एकाच कंपनीचे असल्यावर तांत्रिक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागणार नाही. डोमेन नेम एक्सटेंशन घेताना डॉट कॉम, डॉट इन ,डॉट ओआरजी असे एक्सटेन्शन असते. यात डॉट कॉम हे एक्सटेंशन मिळाल्यास अतिशय उत्तम.

वेब होस्टिंग निवडणे | Web Hosting

Blog Kasa Lihava

आपली वेबसाईट सेव्ह करण्याची जागा म्हणजे होस्टिंग होय. येथे आपल्या वेबसाईटवर असणारी सर्व माहिती स्टोअर केली जाते. यालाच होस्टिंग असे म्हटले जाते. डोमेन नेम आणि वेब होस्टिंग हे एकाच कंपनीचे असल्यास आपल्याला तांत्रिक अडचणी कमी येतात. तसेच वेब होस्टिंग घेताना त्या होस्टिंग विषयी इतरांचे मत काय आहे, याची माहिती करून घ्यावी, याची माहिती आपल्याला युट्युब वर किंवा ब्लॉगर्स कडून मिळेल.

सुरुवात करणाऱ्या म्हणजेच नवीन ब्लॉगर साठी होस्टिंगर (Hostinger) ही कंपनी खूप फायदेशीर आहेत . होस्टिंगर (Hostinger) चे प्लान अतिशय स्वस्त आणि परवडणारे असून, यासोबत तुम्हाला डोमेन नेम free किंवा कमी किमतीत सुद्धा मिळते.

आपली वेबसाईट लोड होण्यासाठी बराच वेळ लागत असेल तर, यामुळे आपली रँकिंग गुगल वर कमी होते,. त्यामुळे होस्टिंग घेताना आपण त्याचाही विचार केला पाहिजे. तुम्हाला होस्टिंग खरेदी करायची खरेदी करतांना खाली दिलेला रेफरल कोड टाका ज्यामुळे तुम्हाला जवळपास २०% पर्यंत डिस्काऊंट मिळेल. आपल्या योजनांच्या वाचकांसाठी ही खास सवलत आहे.

ब्लॉग डिझाईन | Blog Design

ब्लॉग कसा तयार करावा

हा अतिशय महत्त्वाचा भाग आपल्या वेबसाईटवर व्हिजिट देणाऱ्या विजिटरसाठी असतो. आपली वेबसाईट किती युजर-फ्रेंडली आहे, याचा विचार आपण येथे केला पाहिजे.

युजर फ्रेंडली म्हणजेच वापरण्यासाठी अगदी सुलभ यासाठी आपण वर्डप्रेस मध्ये वेगवेगळ्या थीम्स निवडू शकतो निवडलेली थीम ही आकर्षित करणारी असावी. तसेच आपल्या ब्लॉग वरील माहिती सुटसुटीत दिसेल अशी असावी. जेणेकरून, वाचकांना आपण लिहिलेली माहिती सोप्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने समजेल. यासाठी आपण वेगवेगळे प्लगीन्स सुद्धा वापरू शकतो.

ब्लॉग ची थीम निवडतांना मोबाईल साठी म्हणजेच AMP (Accelerated Mobile Pages) ला सपोर्ट करणारी असावी. जगात मोबाईल युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे आपल्या ब्लॉग चे पेजेस आणि आपली पोस्ट ही मोबाईल मध्ये पूर्णपणे दिसावी यासाठी AMP (Accelerated Mobile Pages) गरजेचे आहे.

पोस्ट कशी लिहावी | Post Kashi Lihavi ?

ब्लॉग कसा तयार करावा

ब्लॉग कसा तयार करावा ? याचा अभ्यास करतांना सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण आपल्या ब्लॉगवर कॉन्टेन्ट कुठून आणणार? ब्लॉग लेखन मराठी करतांना मित्रांनो आपण यावर सतत रिसर्च करणे खूप गरजेचे असते. ब्लॉग लिहिताना तो ब्लॉग तुम्ही जेवढा विस्तृत लिहाल तेवढा वाचकांचा त्या ब्लॉगवर प्रतिसाद जास्त मिळणार आहे.यामुळे विजिटर आपल्या वेबसाईटवर जास्त वेळ थांबणार आहे. आणि, यामुळे तुमच्या वेबसाईटची ऑथॉरिटी वाढणार आहे.

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनसाठी याचा आपल्याला फायदा होणार आहे. म्हणून ब्लॉग लिहिताना किंवा पोस्ट लिहिताना ती विस्तृत आणि सर्व माहिती समावेशक असावी जेणेकरून कुठल्याही इतर माहितीसाठी वाचकाला दुसऱ्या वेबसाईटवर जाण्याची वेळ येणार नाही. तसेच पोस्ट लिहिताना आपण कीवर्ड रिसर्च करणे गरजेचे असते. आपण रिसर्च केलेले कीवर्ड त्या पोस्टमध्ये समाविष्ट करणे खूप गरजेचे असते. कीवर्ड वापरल्यामुळे वेबसाईट रँकिंगसाठी आपल्याला फायदा होणार आहे

वेबसाईट ट्राफिक | Website Traffic

ब्लॉग कसा तयार करावा

मित्रांनो आपला ब्लॉग आता तयार झाल्यानंतर त्यावर ट्राफिक म्हणजेच व्हीजिटर ची संख्या वाढविण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करू शकतो. यात मुख्यत्वे करून जर तुम्ही ब्लॉग अगदी मनापासून आणि वाचकांच्या मान्सारखा लिहिला तर तुमच्या वाचकांची संख्या आपोआप वाढते. तुम्ही दिलेली माहिती जर वाचकांना आवडली तर ते ती माहिती इतरांना शेअर करतात.

आपल्या ब्लॉगची माहिती असणारे पेज जर तुम्ही सर्व सोशल मिडीयावर सुरु केले आणि त्या पेज वरही अशीच माहिती टाकून आपल्या वेबसाईट ची लिंक शेअर केली तर ,सोशल मिडिया वरील वाचक तुमच्या वेबसाईटवर व्हिजीट करतो हे नक्की.

या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या ब्लॉगच्या संदर्भातील प्रश्नांची उत्तरे किंवा ब्लॉगिंग संदर्भातील प्रश्नाची उत्तरे ही QUORA वर देऊ शकता , आणि तुमच्या बायो मध्ये तुमच्या वेबसाईट ची लिंक टाकू शकता. जेणेकरून तुमच्या वेबसाईट वर ट्राफिक जनरेट होईल.

Telegram channel किंवा ग्रुप , whatsapp ग्रुपच्या माध्यमातूनही आपण आपल्या वेबसाईट ची मार्केटिंग करु शकतो.

ब्लॉग लेखनाचा काय फायदा आहे?

ब्लॉग कसा तयार करावा हे आपण बघितले मित्रांनो ब्लॉग रायटिंग करून तुम्ही तुमच्या वेबसाईट च्या मध्यमातून पैसे कमवू शकता, यातून पैसे कमविण्याचे विविध मार्ग आहेत, यात मुख्य मार्ग म्हणजे google absence च्या माध्यामतून,

यात google तुमच्या वेबसाईट वर जाहिरात करेल आणि त्यातून जे पिसे मिळतील त्यातून तुम्हला काही कमिशन देणार आहे. अशा पद्धतीने आपले इन्कम सुरु होणार आहे. मात्र यासाठी आपल्याला तितकीच मेहेनत करावी लागणार आहे.

यासाठी तुम्हाला तुमच्या ब्लॉग चा कंटेंट जास्त अभ्यासपूर्ण आणि व्चाकांचे समाधान करणारा असला पाहिजे. आणि आपल्या ब्लॉग ची अथोरीटी (google च्या नजरेत तुम्ही तुमच्या ब्लॉग ची इमेज चांगली करणे) वाढविली तर तुमचे कंटेंट गुगल जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहोचवून तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि तो फायदा आर्थिक स्वरूपाचा असतो.

ब्लॉग कसा लिहावा | Blog Kasa Lihava किंवा ब्लॉग लेखन करतांना तुमच्या ज्ञानाठी खूप भर पडणार आहे. यामुळे तुमचे व्यक्तिमत्व आणखी उजळून निघणार आहे .

निष्कर्ष

मित्रानो ब्लॉगिंग कशी करावी?, ब्लॉग कसा तयार करावा ?, ब्लॉग कसा लिहावा ?, ब्लॉग कसा बनवावा? यासर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळालीच असतील, याव्यतिरिक्त आणखी माहिती हवी असल्यास खाली कमेंट नक्की करा . आपल्यासाठी ब्लॉग कसा करावा याबद्दल एक मोफत कोर्स आपल्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत. आपण या कोर्ससाठी तयार असाल तर आम्हाला नक्की संपर्क करा. वरील माहिती आपल्याला आवडली असेल तर ही माहिती आपल्या मित्रांना शेअर करा.

FAQ

१. ब्लॉग लेखन कसे करावे?

ब्लॉग म्हणजे वेबसाईट आणि ब्लॉग लिहिताना आपण समोरच्या व्यक्तीला सोप्या पद्धतीने कसे समजेल याचा विचार करून ब्लॉग लेखन करावे .

२. ब्लॉग लेखनाचा काय फायदा आहे?

मित्रांनो ब्लॉग कसा तयार करावा हे आपण बघितले, याचा फायदा आपल्याला आर्थिक स्वरूपातून तर होतोच मात्र यातून आपल्या माहितीतही वाढ होते आणि समाजाला सुद्धा याचा फयदा होतो. असे तिहेरी फायदे ब्लॉग लेखनामुळे होतात. खूप लोक आता ब्लॉग लेखनाकडे करिअर म्हणून बघत आहेत.

३.ब्लॉग रायटिंग म्हणजे काय?

ब्लॉग रायटिंग म्हजेच ब्लॉग लिहिणे आणि एखादी वेबसाईट चालविणे हे होय.

ब्लॉग वर लिहिलेला मजकूर आला काय म्हणून संबोधतात?

ब्लॉग कसा तयार करावा ? हे आपण वरील माहितीत बघितले, ब्लॉग मध्ये जो मजकूर असतो तिला पोस्ट असे म्हटले जाते, सर्व पोस्ट चा एकत्रित असा ब्लॉग म्हणजेच वेबसाईट तयार होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button